Video
Amla Market Rate: जाणून घ्या; कापूस, सोयाबीन, आवळा, काकडी आणि बाजरीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, आवळा, काकडी आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत.
