Cotton Root Rot: कपाशीवरील मुळकुज रोगाची लक्षणे आणि उपाय काय आहेत?

पावसाने उघडीप दिली.. आणि अचानक ऊन वाढलं.. आता पुन्हा पाऊस.. अशा हवामानात कपाशीवर एक धोकादायक रोग डोकं वर काढतो तो म्हणजे मुळकुज.. मुळकुज. सुरुवातीला एखादं-दुसरं झाड वाळतं. पण वेळेवर उपाय केले नाहीत, तर हा रोग संपूर्ण शेतात पसरू शकतो. मग मुळकुज रोग कसा ओळखायचा? आणि लक्षणं दिसताच काय करायचं? पाहूया आजच्या या व्हिडिओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com