Cotton Residue Management: कपाशीची पऱ्हाटी जाळू नका, श्रेडरने जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी होईल मदत

Cotton Residue:सध्या कापसाची वेचणी चालू झालीये.. कापसाची वेचणी झाली की बऱ्याचदा शेतकरी कपाशीची पऱ्हाटी जाळून टाकतात.. पण तसं न करता ती पऱ्हाटीची कुट्टी करुन त्याचा वापर आपण जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी करता येऊ शकतो.. पण नेमकी कसा करायचा हा वापर.. आणि ही पऱ्हाटीची कुट्टी कशी करायची.. त्यासाठी कोणते यंत्र असते का.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...