Video
Cotton Rate: पाॅलिस्टर २५ ते ४०% महाग; कापूस बाजाराला आधार | War Impact | Agrowon
Cotton Rates:युद्धामुळे देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. वाढलेला खर्च, रुपयाचे अवमूल्यन, महाग झालेली आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे या दोन्ही पिकांना चांगला उठाव मिळत आहे. इराण-इस्त्राईल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने मानवनिर्मित कापड महाग झाले आणि त्यामुळे कापसाची मागणी वाढली.
