Cotton Rate: कापसाची आवक वाढल्याचा दरावर परिणाम होईल का ?

Cotton Rate Today:देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे कापसाचे भाव वाढले आहेत. जागतिक कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. मग सध्या बाजारात कापसाला काय भाव मिळत आहे? पुढील काळात कापसाच्या बाजारात काय घडू शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com