Video
Cotton Rate: How can the cotton market in the country survive for the next two months?
Cotton Price Today:देशातील बाजारात चालू हंगामात कापसाचा भाव टिकून आहे. सर्वच राज्यांमध्ये कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तर दुसरीकडे कापसाचा उठाव चांगला आहे. याचा आधार कापसाच्या भावाला मिळत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला काय भाव मिळत आहे? देशातील बाजारात पुढील दन महिन्यांमध्ये कापूस बाजारातील स्थिती काय राहू शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
