Cotton Rate : कापसाचा भाव आयातीनंतरही १० हजारांचा टप्पा गाठेल का?

Cotton Mandi Bhav:केंद्र सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यंदा विक्रमी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. देशातील उत्पादनही घटले आहे. दिवाळीनंतर बाजारातील कापूस आवक वाढण्याची शक्यता आहे. मग बाजारभाव कसा राहील ? कापूस भाव आताही १० हजारांचा टप्पा गाठू शकते का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...