Video
Cotton Rate: डिसेंबरनंतर कापसाच्या भावात तेजी येईल का ?
Cotton Market Update: देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत. सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मग डिसेंबरपर्यंत कापसाचे भाव कसे राहतील? डिसेंबरनंतर कापूस भावात तेजी येईल का ? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
