Cotton Rate: जागतिक बाजाराचा नव्या हंगामात कापूस तेजीत राहणार ?

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावात सुधाणा झाली आहे. कापसाची आयातही वाढत आहे. पण नव्या हंगामात कापसाला आधार राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार देशातील बाजारालाही राहू शकतो. मग सध्या कापूस बाजारात काय घडामोडी घडत आहेत? त्याचा कापसाच्या भावावर काय परिणाम होत आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com