Cotton Rate: उत्तर भारतात नव्या कापसाची आवक, किती भाव मिळतोय ?

देशातील बाजारात कापसाला सध्या चांगला भाव मिळत आहे. भावात मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा सुधारणा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव टिकून आहे. पण नव्या हंगामात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आल्यानंतर भावपातळी काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com