Mission for Cotton Productivity: कापूस उत्पादकता मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

पंतप्रधान Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. देशातील कापूस उत्पादन वाढवण्यासाठी कापूस उत्पादकता मिशनला मंजुरी देण्यात आली असून या योजनेसाठी ₹५,६५९.२२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मिशनचा उद्देश २०३०-३१ पर्यंत भारताला कापूस उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे आणि जागतिक वस्त्रोद्योग बाजारात स्पर्धात्मकता वाढवणे हा आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com