Video
Cotton Price: कापूस भाव तेजीत; तसेच काय आहेत सोयाबीन, कांदा, आले आणि लिंबाचे आजचे बाजारभाव
Today's Market Prices: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, आले आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत.
