Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, बेदाणा, शेवगा आणि स्ट्राॅबेरीचे आजचे बाजारभाव

Today's Market Rate: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, बेदाणा, शेवगा आणि स्ट्राॅबेरी बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com