Cotton Price: कापसाचे भाव स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, डाळिंब, ज्वारी आणि हळदीचे आजचे बाजारभाव

Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, डाळिंब, ज्वारी आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com