Video
Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, आले, गहू आणि ज्वारीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, आले, गहू आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.
