Video
Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, हरभरा, ज्वारी आणि शेवग्याचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, ज्वारी आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत.
