Video
Cotton Price: कापूस भाव स्थिर; तसेच काय आहेत आजचे सोयाबीन, गवार, कोथिंबीर आणि लसणाचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, कोथिंबीर आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.
