Video
Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, टोमॅटो, डाळिंब आणि मिरचीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत.
