Video
Cotton Price: कापूस भाव स्थिरावला; तसेच काय आहेत सोयाबीन, तूर, अंजिर आणि गवारीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, अंजिर आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत.
