Cotton Price: कापूस भाव दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, खरबूज, कोथिंबीर आणि मक्याचे आजचे बाजारभाव

Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, खरबूज, कोथिंबीर आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com