Video
Cotton Price: कापूस दर स्थिर; तसेच काय आहेत टोमॅटो, बेदाणा, लसूण आणि हिरव्या मिरचीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन मार्केट बुलेटिनमध्ये महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, टोमॅटो, बेदाणा, लसूण आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत.
