Video
Cotton Price : दुष्काळाचा कापूस उत्पादनाला मोठ फटका
Cotton Crop Loss:देशातील कापूस पिकाला यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. बाजारात सध्या कापसाची आवक सुरु झालेली आहे. बाजारात सध्या कापसाला हमीभावाच्या खालीच भाव मिळत आहे. मग सध्या बाजारातील कापूस भावाची स्थिती काय आहे? बाजारातली आवकेची काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
