Video
Cotton Price: कापूस दरात नरमाई; तसेच काय आहेत सोयाबीन, हरभरा, मका आणि लसणाचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मका आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत.
