Onion Price: जाणून घ्या; आजचे कापूस, कांदा, आले, हिरवी मिरची आणि उडदाचे बाजारभाव

Today’s market rate: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कांदा, आले, हिरवी मिरची आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com