Cotton Moong Rate: कापूस दर टिकून, मूग बाजारात सुधारणा, बटाटा भावात चढ-उतार, पालक दरात घसरण तर चिकू दरात नरमाई

Farm Produce:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस, मूग, बटाटा, पालक आणि चिकू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com