Video
Cotton Market Price: कापूस बाजार स्थिर; तसेच काय आहेत सोयाबीन, हरभरा, डाळिंब आणि टोमॅटोचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, डाळिंब आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत.
