Cotton Jowar Rate: कापूस दरात स्थिरता, ज्वारी दरात चढ-उतार, तूर आवकेत घट, वांग्याच्या दरात घसरण तर शेपू दरात बदल

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस, ज्वारी, तूर, वांगी आणि शेपू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com