Video
Cotton Rate: कापसाची आयात यंदा विक्रमी पातळीवर पोचणार?
cotton import: कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द झाल्यामुळे देशांतर्गत कापसाच्या दरात घट झाली आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा कापूस येत नसला तरी सीसीआयचा कापूस तसेच हजार बाजारातील खरेदीचे दर कमी झाले आहेत.