Cotton Rate: कापूस आयात ३१ डिसेंबर पर्यंत सरकारने खुली केली

Cotton import policy: कापूस आयातीवरील ११ टक्के आयात शुल्क आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे नव्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यांत कापूस आयात दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच काळात शेतकऱ्यांचा कापूसही बाजारात येणार असल्याने भावांवर मोठा दबाव निर्माण होईल आणि त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा सर्व कापूस हमीभावाने खरेदी करणे आवश्यक आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com