Cotton Rate: कापूस आयात खुली केल्याने कापसाचे भाव कमीच राहणार

CCI MSP cotton: भारतीय कापूस महामंडळ (CCI) यावर्षी देशभरातील सुमारे 550 केंद्रांद्वारे, तर महाराष्ट्रातील सुमारे 150 हून अधिक केंद्रांद्वारे कापूस खरेदी करणार आहे. या पार्श्वभूमीवर सीसीआयने आवश्यक नियोजन केले असून, 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी दिली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com