Cotton Import: सरकार कापूस आयातीला किती मुदतवाढ देईल ?

Cotton Price: उद्योगांनी केंद्र सरकारकडे कापूस आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सरकारही आयातीला मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. याचा देशातील बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग मुदतवाढीनंतर बाजारावर किती दबाव येईल? सरकार आयातीला किती मुदतवाढ देऊ शकते ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...