Cotton Import: उद्योगांना स्वस्त कापसासाठी शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ

Cotton Market: दुष्काळामुळे यंदा देशातील कापूस उत्पादनात घट आली आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच भाव वाढल्याने उद्योगांनी शुल्कमुक्त कापूस आयातीला मुदतवाढीची मागणी केली होती. सरकारनेही उद्योगांच्या मागणीनुसार शुल्कमुक्त कापूस आयातीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याचा परिणाम दरावर होणार आहे. मग मुदतवाढीमुळे कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...