Video
Cotton Spacing: कपाशीच्या सघन लागवडीतून ३० टक्क्यांनी उत्पादन वाढते का?
Dense Cotton Cultivation: कपाशीमध्ये झाडांची संख्या वाढली तर उत्पादन कमी होते, असा समज अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, संशोधनातून वेगळेच चित्र समोर आले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने सघन लागवड केल्यास कपाशीच्या उत्पादनात सरासरी ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
