Cotton Herbicides: कपाशी पिकात आंतरमशागत करताना काय काळजी घ्यावी?

पाऊस पडल्यावर पिकाची जशी चांगली वाढ होते तशीच तणांचीही होते.. परंतु कपाशीच्या सुरुवातीच्या ९ ते १० आठवड्यात आपल्याला कपाशीचं पीक तणमुक्त ठेवणं गरजेचं असतं.. कारण तेव्हाच पिकाची चांगली वाढ होते. तण पाणी, अन्नद्रव्यं आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात.. त्यामुळं तण काढणं, तसंच मातीला मोकळं करणं, भर घालणंही महत्त्वाचं असतं.. यासाठी कपाशीच्या पिकात आंतरमशागत केव्हा करावी, आंतरमशागतीमध्ये काय काय करावं? आणि तणनाशकांची फवारणी करायची असेल तर कोणतं तणनाशक वापरायचं.. या सगळ्याची माहिती पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com