Video
Cotton Growth: कपाशीच्या उत्तम वाढीसाठी कोणती फवारणी करावी?
सध्या कपाशीचं पीक हे दीड ते दोन महिन्याचं आहे.. परंतु पावसाचा खंड, ढगाळ वातावरण आणि पाणी साचणं अशा विविध कारणांमुळं पिकाची वाढ पाहिजे तशी जोमदार होत नाही.. अशा परिस्थितीत कपाशीला काही फवारण्या फार उपयुक्त ठरतात, ज्याच्यामुळं पिकाची वाढ तर जोमदार होतेच शिवाय उत्पादनही टिकून राहतं.. कोणत्या आहेत या फवारण्या.. पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
