Video
Cotton, Ginger Rate: गहू बाजारात चढ-उतार, कापूस बाजारात तेजी, आले दरात स्थिरता, डाळिंबाच्या आवकेत घट, तर गवार दरात घट
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, कापूस, आले, डाळींब आणि गवार या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
