Cotton Ginger Jowar Rate: कापसाच्या दरात चढ-उतार; आल्यासह डाळिंबाच्या दरात घसरण, ज्वारीचे दर स्थिर तर फ्लॉवरच्या दरात नरमाई

Jowar Market Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापूस, आले, ज्वारी, डाळिंब, फ्लॉवर आणि पेरू या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...