Cotton Varieties: कमी पाण्यात कपाशीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सोप्या ट्रिक्स

Cotton Crop Management: आतापर्यंत तुम्हाला माहितीच असेल की यंदा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या कापसाची लागवडही योग्य नियोजनाने करणे गरजेचे ठरणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com