Video
Crop Protection: अतिवृष्टीनंतर कापूस पिकावरील बोंड सडचे व्यवस्थापन कसे कराल?
cotton disease: कापूस हे आपल्या राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. मात्र, अलीकडच्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा हवामानात कपाशीवर बोंडसड (बॉल रॉट) या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.