Cotton Bag Rate : कापूस पिशवी खरेदीत अधिकारी आणि ठेकेदारांचा घोटाळा

cotton bag scam: कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमत करून सुमारे तीन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामपरिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत करण्यात आला असून, कापूस वेचणी व साठवणुकीसाठीच्या पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com