Video
Dairy Farming: सहकारी आणि खासगी दूध संघ एकत्र आले तर काय बदलणार?
Dairy Industry:दूध उत्पादकांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांनाही परवडणाऱ्या किमतीत दूध उपलब्ध व्हावे, यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे चेतन यांनी सांगितले. दूध संकलन, प्रक्रिया, वाहतूक आणि पॅकेजिंगमधील खर्च कमी करण्यासाठी सामायिक यंत्रणेचा पर्याय त्यांनी मांडला. त्याचबरोबर पशुधन विम्यातील १४ दिवसांचा वेटिंग पिरियड शून्य दिवसांवर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली. जनावरांची खरेदी करतानाच आरोग्य तपासणी आणि विमा संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणेची संकल्पना मांडली आहे.
