Video
Stubble Burning: कापूस पऱ्हाटी जाळण्याऐवजी करा खतनिर्मिती आणि मूल्यवर्धन
cotton stalk benefits: कापूस काढणी झाली की अनेक शेतकरी पऱ्हाटी जाळून टाकतात. या पऱ्हाटीचे तब्बल सात मोठे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कापसाची पऱ्हाटी तुम्ही गोवर खत, गांडूळ खत, बायोगॅस, सेंद्रिय खत, जैविक खत, कांडीकोळसा, मशरूम बेड, प्लायवूड आणि पा
र्टिकल बोर्ड तयार करण्यासाठी सहज वापरू शकता.
