Video
GM Crop : जीएम पिक लागवड परवानगीबाबत भारतात गोंधळ सुरुच
GM crop cultivation: दक्षिण आशियातील देशांमध्ये २०२५ मध्ये जनुकीय सुधारित (जीएम) पिकांची लागवड आणि आयात यासंदर्भात ठोस धोरणात्मक निर्णय घेणारा पाकिस्तान हा एकमेव देश ठरला आहे. याउलट भारत आणि बांगलादेशमध्ये जीएम पिकांचा विषय अद्याप धोरणात्मक पेचात अडकलेला आहे.
