Video
Heavy Rain Livestock: नैसर्गिक आपत्तीमुळे जनावर दगावल्यास नुकसानभरपाई कशी घ्यावी?
livestock care in heavy rainfall: राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पशुधनाची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास नदीपात्राजवळ ठेवलेली जनावरे तात्काळ उंच व सुरक्षित जागी हलवावीत. तसेच अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास जनावरांना नदीपात्रात चरण्यास सोडू नये.