Video
Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम राहणार
winter weather forecast: उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरूच असल्याने राज्यातील बहुतांश भागांत थंडी कायम आहे. किमान तापमानात काहीसा चढ-उतार दिसत असला तरी पुढील काळातही थंडी टिकून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
