Video
Cold Wave : राज्यात पुढील काही दिवस थंडी टिकून राहण्याचा अंदाज
winter weather update: राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव कायम आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका अधिक तीव्र जाणवत आहे, तर कोकणात किमान व कमाल तापमान तुलनेने जास्त आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील थंडी अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
