Paus Andaj: राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी

Rain Update: पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस थंडीमध्येही काहीशी घट जाणवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com