Video
January Cold Wave: विदर्भ, मराठवाड्यात थंडीच्या लाटाही राहण्याची शक्यता
January weather update: जानेवारी ते मार्च या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच ८६ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जानेवारी महिन्यात देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याने थंडीचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
