Video
Cold Wave: राज्यातील बहुतांश भागात थंडी कायम राहण्याची शक्यता
Maharashtra weather update: राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये आज थंडीची लाट जाणवली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका विशेषतः जास्त होता. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
