Video
Rain Update: राज्यात पुढील ३ दिवस थंडीचा कडाका कमीच राहणार
Maharashtra weather update: राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. किमान तसेच कमाल तापमानात वाढ नोंदवली जात असून, पुढील तीन दिवस राज्यात थंडीचा प्रभाव कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
